IGR Viewer
← All documents

Document 16304गहाणखत

Registration date
15/07/2026
SRO
सह दु.नि.मुंबई 28
SRO code
370
Search year
2026
Language
mr-en
Result status
4
PDF
2026_16304_370_index-II.pdf
Translation
yes (google)
Seller
  • के रहेजा कॉर्प रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटरी सुनील हिंगोरानी तर्फे मुखत्यार अरविंद शिंदे
  • फेमस स्टुडिओज लिमिटेड तर्फे मुखत्यार के रहेजा कॉर्प रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटरी सुनील हिंगोरानी तर्फे मुखत्यार अरविंद शिंदे
Purchaser
  • बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटरी सिद्धार्थ उद्यावर

Property description

, इतर माहिती: दस्तातील शेड्युल 1 पार्ट 1 मध्ये नमूद मिळकत येथे स्थित असलेल्या मालमत्तेवर उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पाच्या संदर्भात,गहाणकर्ता 1 यांचे खालील बाबींमधील सर्व हक्क,मालकीहक्क,हितसंबंध,लाभ,दावे आणि मागण्या(जे वर्तमान आणि भविष्यकालीन अशा दोन्ही स्वरूपाचे असतील आणि ज्यांचे तपशीलवार वर्णन अनुसूची 1 भाग ब मध्ये दिले आहे 1. विकास करारामध्ये व्याख्या केल्याप्रमाणे विकासाची क्षमता यात एफएसएल क्षेत्र आणि त्यातून मिळणारी कोणतीही येणी/प्राप्ती ज्यामध्ये एफएसएल भाडेकरू क्षेत्राचा हक्क समाविष्ट आहे यांचा समावेश नाही 2. विकासक परिसर ज्याची व्याख्या विकास करारामध्ये केली आहे यातून मिळणारी सर्व प्राप्ती आणि येणी आणि 3. विकास करारान्वये गहाणकर्ता 1 यांना प्रदान केलेले विकासाचे हक्क आणि अधिकार आणि तारणकर्ता 1 चा त्यावरील सर्व अधिकार,मालकीहक्क,हितसंबंध,मालमत्ता,दावा आणि मागणी मग ती सध्या अस्तित्वात असो किंवा भविष्यात तारणकर्ता 1 च्या मालकीची होणारी असो ज्या वर्णनामध्ये वर नमूद केलेल्या वर्णनाच्या सर्व मालमत्तांचा समावेश असेल,मग त्या सध्या अस्तित्वात असोत,बांधल्या जाणाऱ्या असोत किंवा यानंतर संपादित केल्या जाणाऱ्या असोत तसेच 2. अनुसूची 1 भाग ब मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या मालमत्तेवरील लीजहोल्ड अधिकाराशी संबंधित गहाणकर्ता 2 चे सर्व हक्क,मालकीहक्क,हितसंबंध,लाभ,दावे आणि मागण्या तसेच अशा मालमत्तेशी संबंधित आणि गहाणकर्ता 2 च्या लीजहोल्ड अधिकारानुसार त्याच्या मालकीचे किंवा ताब्यात असलेले सर्व विशेषाधिकार,सुखाधिकार आणि अनुषंगिक बाबी(ज्या लागू असतील त्या),मग ते सध्या अस्तित्वात असोत किंवा भविष्यात गहाणकर्ता 2 च्या मालकीचे होणार असोत किंवा कोणत्याही प्रकारे त्या मालमत्तेशी संलग्न असोत आणि त्यावरील गहाणकर्ता 2 ची सर्व मालमत्ता,हक्क,मालकीहक्क,हितसंबंध,दावे आणि मागण्या हे सर्व,विकास करार अन्वये एफएसएल क्षेत्र आणि डेव्हलपर प्रिमायसेस ज्याची व्याख्या विकास करारात केली आहे)प्राप्त करण्याच्या गहाणकर्ता 2 च्या अधिकाराच्या अधीन राहून(जे अधिकार विकास करार अन्वये एफएसएल क्षेत्र प्राप्त करण्याबाबत आहेत आणि जे वर्तमान व भविष्यकालीन अशा दोन्ही स्वरूपाचे आहेत)तसेच अशा मालमत्तेवर उभारलेली किंवा जोडलेली सर्व प्रकारची बांधकामे आणि संरचना(मग त्या सध्या उभ्या जोडलेल्या असोत किंवा याद्वारे निर्माण केलेल्या तारणाच्या कालावधीत भविष्यात कधीही उभारल्या किंवा जोडल्या जाणार असोत)आणि सामायिक क्षेत्रे व सुविधा तसेच त्याशी संबंधित अनुषंगिक बाबी वापरण्याचे गहाणकर्ता 1 चे अधिकार,या सर्वांचा यात समावेश असेल. तसेच पार्ट बी मध्ये नमूद महालक्ष्मी फ्लॅट्स इस्टेट मधील प्लॉट क्र. 1ए(भाग)आणि प्लॉट क्र. 1(लोअर परळ विभाग,मुंबई - 400018 येथील सी.एस. क्र. 3/69 अंतर्गत येणारा)या भूखंडाचा संपूर्ण भाग व तुकडा ज्याचे एकूण क्षेत्रफळ 6,505.91 चौरस मीटर(किंवा त्यासुमारास)असून त्यापैकी 538.94 चौरस मीटर क्षेत्रफळ रोड सेटबॅक मुळे(रस्त्यासाठीच्या जागेमुळे)बाधित झाले आहे मात्र यात एफएसएल क्षेत्रफळ प्राप्त करण्याचा गहाणकर्ता 2 यांचा अधिकार वगळण्यात आला असून तो तसाच कायम राहील. तसेच दस्तात नमूद केल्याप्रमाणे कर्ज रक्कम रु 360 कोटी

English translation

16304370
11-09-2026
Note:- Generated Through eSearch Module, For original report please contact concerned SRO office.
	

List No.2

	
Second Registrar : Co. D.N.Mumbai 28
Dast No. : 16304/2026
Registration:
Regn:63m



Village: Lower Parel Taluka: Mumbai District: Mumbai



(1) Type of deed Mortgage
(2) Remuneration 3600000000
(3) Market price (specify whether the tenant charges the rent or not) 0
(4) Land survey, subdivision and house number (if any)	
1) NAME OF THE MUNICIPALITY: MUMBAI MUNICIPALITY DESCRIPTION:, OTHER INFORMATION: In respect of the project to be constructed on the property situated at the property mentioned in Schedule 1 Part 1 of the Deed, all rights, title, interests, benefits, claims and demands of Mortgagor 1 in the following respects (which are both present and future in nature and which are detailed in Schedule 1 Part B) 1. Development potential as defined in the Development Agreement consists of FSL area and From it

Any receipts/receipts which include right to FSL tenancy area shall not include 2. All receipts and receipts from the Developer Premises as defined in the Development Agreement and 3. Development rights and entitlements granted to Mortgagor 1 under the Development Agreement and all right, title, interest, property, claim and demand of Mortgagor 1 thereon whether existing or in future owned by Mortgagor 1 as described above. shall include all properties of the description, whether now existing, to be constructed or hereafter acquired, and 2. all rights, titles, interests, benefits, claims and demands of Mortgagor 2 relating to the leasehold right over the property described in more detail in Schedule 1 Part B and all privileges, usufructs and easements relating to such property and owned or held by Mortgagor 2 by virtue of the leasehold right;

and the appurtenances (as applicable), whether existing or hereafter owned by Mortgagor 2 or in any way attached to the Property and subject to Mortgagor 2's right to acquire all property, rights, title, interests, claims and demands of Mortgagor 2 thereon, the FSL Area and the Developer Premises as defined in the Development Agreement under the Development Agreement (which rights the Development This shall include the rights of Mortgagor 1 to use the common areas and facilities and the appurtenances relating thereto, which are in respect of acquisition of FSL area under the Agreement and which are both present and future in nature) as well as all buildings and structures erected or attached to such property (whether they are now vertically attached or may be erected or attached at any time in the future during the period of the mortgage created thereby) and the common areas and facilities as well as the appurtenances thereto. Also in Part B

Plot No. in the said Mahalakshmi Flats Estate. 1A(PART) AND PLOT NO. 1 (falling under C.S. No. 3/69 at Lower Paral Division, Mumbai - 400018) the whole of a plot having a total area of 6,505.91 square meters (or thereabouts) out of which 538.94 square meters of area is affected by road setback (road space) but the mortgagee 2 to acquire FSL area. The right has been waived and will remain so. Also, as mentioned in the document, the loan amount is Rs 360 crore ((Survey Number: 3/69; )).

(5) Area 5966.97 Sq.Mt
(6) When levy or levy is given.	
(7) Name of the party executing/recording the document or, if there is a decree or order of a civil court, the name and address of the defendant.	
1): Name:-K Raheja Corp Real Estate Private Limited by Authorized Signatory Sunil Hingorani Attorney Arvind Shinde Age:- Address:-Plot No: 0, Mala No: 0,

Building Name: Raheja Tower, Block No: -, Road No: Bandra Kurla Complex Bandra East Mumbai, Maharashtra, Mumbai.  Pin Code:-400051 PAN No:-AABCF1838M
2): Name:-Attorney Arvind Shinde by Authorized Signatory Sunil Hingorani for Famous Studios Limited K Raheja Corp Real Estate Private Limited Age:- Address:-Plot No: 0, Mala No: 0, Building Name: 20, Block No: -, Road No: Dr. e. Moses Road, Mahalakshmi, Mumbai, Maharashtra, MUMBAI.  Pin Code:-400011 PAN No:-AAACF7895D

(8) the name and address of the defendant, in case of decree or order of the party subpoenaing the document and or of the Civil Court;	
1): Name:-Siddharth Udaywar, Authorized Signatory by Bajaj Housing Finance Limited Age:-; Address:-Plot No: 0, Mala No: 0, Building Name: Bajaj Auto Limited Complex, Block No: -, Road No: Mumbai Pune Road, Akurdi, Pune, Maharashtra, Pune.   PIN CODE:-411035  PAN NO:-AADCB6018P

(9) Documentation

Dated 15/07/2026
(10) Date of registration 15/07/2026
(11)Serial No. Volume and Page 16304/2026
(12)Stamp duty 2001000 as per market rate
(13)Registration fee 15000 as per market rate
(14) Shera
DETAILS CONSIDERED FOR ASSESSMENT:-: Assessment not required as not required by type of reason Details of reason not required as per type
Article selected while levying stamp duty :- :	







Only For Viewing Purpose
Original text (mr-en)
16304370
11-09-2026
Note:-Generated Through eSearch Module,For original report please contact concern SRO office.
	

सूची क्र.2

	
दुय्यम निबंधक : सह दु.नि.मुंबई 28
दस्त क्रमांक : 16304/2026
नोदंणी :
Regn:63m



गाव:  लो्अर परेल    तालुका:  मुंबई    जिल्हा:  मुंबई



(1)विलेखाचा प्रकार	गहाणखत
(2)मोबदला	3600000000
(3) बाजारभाव(भाडेपटटयाच्या बाबतितपटटाकार आकारणी देतो की पटटेदार ते नमुद करावे)	0
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	
1) पालिकेचे नाव:मुंबई मनपाइतर वर्णन :, इतर माहिती: दस्तातील शेड्युल 1 पार्ट 1 मध्ये नमूद मिळकत येथे स्थित असलेल्या मालमत्तेवर उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पाच्या संदर्भात,गहाणकर्ता 1 यांचे खालील बाबींमधील सर्व हक्क,मालकीहक्क,हितसंबंध,लाभ,दावे आणि मागण्या(जे वर्तमान आणि भविष्यकालीन अशा दोन्ही स्वरूपाचे असतील आणि ज्यांचे तपशीलवार वर्णन अनुसूची 1 भाग ब मध्ये दिले आहे 1. विकास करारामध्ये व्याख्या केल्याप्रमाणे विकासाची क्षमता यात एफएसएल क्षेत्र आणि त्यातून मिळणारी कोणतीही येणी/प्राप्ती ज्यामध्ये एफएसएल भाडेकरू क्षेत्राचा हक्क समाविष्ट आहे यांचा समावेश नाही 2. विकासक परिसर ज्याची व्याख्या विकास करारामध्ये केली आहे यातून मिळणारी सर्व प्राप्ती आणि येणी आणि 3. विकास करारान्वये गहाणकर्ता 1 यांना प्रदान केलेले विकासाचे हक्क आणि अधिकार आणि तारणकर्ता 1 चा त्यावरील सर्व अधिकार,मालकीहक्क,हितसंबंध,मालमत्ता,दावा आणि मागणी मग ती सध्या अस्तित्वात असो किंवा भविष्यात तारणकर्ता 1 च्या मालकीची होणारी असो ज्या वर्णनामध्ये वर नमूद केलेल्या वर्णनाच्या सर्व मालमत्तांचा समावेश असेल,मग त्या सध्या अस्तित्वात असोत,बांधल्या जाणाऱ्या असोत किंवा यानंतर संपादित केल्या जाणाऱ्या असोत तसेच 2. अनुसूची 1 भाग ब मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या मालमत्तेवरील लीजहोल्ड अधिकाराशी संबंधित गहाणकर्ता 2 चे सर्व हक्क,मालकीहक्क,हितसंबंध,लाभ,दावे आणि मागण्या तसेच अशा मालमत्तेशी संबंधित आणि गहाणकर्ता 2 च्या लीजहोल्ड अधिकारानुसार त्याच्या मालकीचे किंवा ताब्यात असलेले सर्व विशेषाधिकार,सुखाधिकार आणि अनुषंगिक बाबी(ज्या लागू असतील त्या),मग ते सध्या अस्तित्वात असोत किंवा भविष्यात गहाणकर्ता 2 च्या मालकीचे होणार असोत किंवा कोणत्याही प्रकारे त्या मालमत्तेशी संलग्न असोत आणि त्यावरील गहाणकर्ता 2 ची सर्व मालमत्ता,हक्क,मालकीहक्क,हितसंबंध,दावे आणि मागण्या हे सर्व,विकास करार अन्वये एफएसएल क्षेत्र आणि डेव्हलपर प्रिमायसेस ज्याची व्याख्या विकास करारात केली आहे)प्राप्त करण्याच्या गहाणकर्ता 2 च्या अधिकाराच्या अधीन राहून(जे अधिकार विकास करार अन्वये एफएसएल क्षेत्र प्राप्त करण्याबाबत आहेत आणि जे वर्तमान व भविष्यकालीन अशा दोन्ही स्वरूपाचे आहेत)तसेच अशा मालमत्तेवर उभारलेली किंवा जोडलेली सर्व प्रकारची बांधकामे आणि संरचना(मग त्या सध्या उभ्या जोडलेल्या असोत किंवा याद्वारे निर्माण केलेल्या तारणाच्या कालावधीत भविष्यात कधीही उभारल्या किंवा जोडल्या जाणार असोत)आणि सामायिक क्षेत्रे व सुविधा तसेच त्याशी संबंधित अनुषंगिक बाबी वापरण्याचे गहाणकर्ता 1 चे अधिकार,या सर्वांचा यात समावेश असेल. तसेच पार्ट बी मध्ये नमूद महालक्ष्मी फ्लॅट्स इस्टेट मधील प्लॉट क्र. 1ए(भाग)आणि प्लॉट क्र. 1(लोअर परळ विभाग,मुंबई - 400018 येथील सी.एस. क्र. 3/69 अंतर्गत येणारा)या भूखंडाचा संपूर्ण भाग व तुकडा ज्याचे एकूण क्षेत्रफळ 6,505.91 चौरस मीटर(किंवा त्यासुमारास)असून त्यापैकी 538.94 चौरस मीटर क्षेत्रफळ रोड सेटबॅक मुळे(रस्त्यासाठीच्या जागेमुळे)बाधित झाले आहे मात्र यात एफएसएल क्षेत्रफळ प्राप्त करण्याचा गहाणकर्ता 2 यांचा अधिकार वगळण्यात आला असून तो तसाच कायम राहील. तसेच दस्तात नमूद केल्याप्रमाणे कर्ज रक्कम रु 360 कोटी( ( Survey Number : 3/69 ; ) )

(5) क्षेत्रफळ	5966.97 चौ.मीटर
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	
1):  नाव:-के रहेजा कॉर्प रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटरी सुनील हिंगोरानी तर्फे मुखत्यार अरविंद शिंदे   वय:- पत्ता:-प्लॉट नं: 0, माळा नं: 0, इमारतीचे नाव: रहेजा टॉवर, ब्लॉक नं: -, रोड नं: बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा पूर्व मुंबई, महाराष्ट्र, मुम्बई.  पिन कोड:-400051 पॅन नं:-AABCF1838M
2):  नाव:-फेमस स्टुडिओज लिमिटेड तर्फे मुखत्यार के रहेजा कॉर्प रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटरी सुनील हिंगोरानी तर्फे मुखत्यार अरविंद शिंदे   वय:- पत्ता:-प्लॉट नं: 0, माळा नं: 0, इमारतीचे नाव: 20, ब्लॉक नं: -, रोड नं: डॉ. ई. मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई, महाराष्ट्र, MUMBAI.  पिन कोड:-400011 पॅन नं:-AAACF7895D

(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	
1):  नाव:-बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटरी सिद्धार्थ उद्यावर    वय:-; पत्ता:-प्लॉट नं: 0, माळा नं: 0, इमारतीचे नाव: बजाज ऑटो लिमिटेड संकुल, ब्लॉक नं: -, रोड नं: मुंबई पुणे रोड, आकुर्डी, पुणे, महाराष्ट्र, पुणे.   पिन कोड:-411035  पॅन नं:-AADCB6018P

(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक	15/07/2026
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	15/07/2026
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	16304/2026
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	2001000
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	15000
(14)शेरा
मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:	मुल्यांकनाची आवश्यकता नाही कारण द्स्तप्रकारनुसार आवश्यक नाही कारणाचा तपशील द्स्तप्रकारनुसार आवश्यक नाही
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :	







Only For View Purpose

Found by search runs

#12Mumbai CityLower Parel1failed
#139Mumbai CityLower Parel1running